Uncategorized
Filter by:
सावंतवाडी राजवाडा
प्रकाशित केले: 21/02/2018सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते .
मनोहरगड किल्ला
प्रकाशित केले: 21/02/2018मनोहरगड किल्ला स्थान : शिवापूर ता.कुडाळ , जि. सिंधुदुर्ग .शिवापूर जाण्यासाठी कुडाळ येथून थेट एस.टी.बसेस तसेच सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत. कुडाळ व सावंतवाडी , मुंबई ,पुणे व कोल्हापूर येथून महामार्गाने जोडलेले आहेत.
सिंधुदुर्ग जलदुर्ग
प्रकाशित केले: 21/02/2018सिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो .मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .