सिंधुदुर्ग नकाशा
-
क्षेत्र :
५२०७ वर्ग कि . -
लोकसंख्या :
८,४९,६५१ -
भाषा :
४ -
साक्षरता प्रमाण :
८५.६ % -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे :
७५८ -
गट :
८ -
नगरपालिका
८ -
पोलीस चौकी :
१३ -
ग्राम पंचायत :
४३१
जिल्ह्याविषयी
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणने प्रमाणे ८,४९,६५१ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पश्चिमेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.
नव्या घडामोडी
- सिंधुदुर्ग जिल्हा एस.आय. आर. 2026 प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी दिनांक 31.08 2026
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)यांची यादी
- मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R. ) २०२६
- विधानसभा मतदारसंघ व मदत कक्ष संपर्क माहिती – जिल्हा सिंधुदुर्ग
- सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी माहिती -जिल्हा सिंधुदुर्ग
- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६
- शासकीय जमिनीचा गोषवारा
- शासन निर्णय
- निवडणूक शाखा
- कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी नोंदी आढळलेले अभिलेख
- एक जिल्हा एक उत्पादन
- महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ (ताज हॉटेल )
- पुरवठा विभाग
- कृषी विभाग
- नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प
- भूसंपादन प्रस्ताव
महत्त्वाची माहिती
- तलाठी साझा व महसूली मंडळ पुनर्रचना – अंतिम अधिसूचना
- स्वतंत्र महसुली गाव – प्रारूप अधिसूचना
- शुध्दीपत्रक – महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया २०२६- तहसिलदार कार्यालय कुडाळ व मालवण यांचे आस्थापनेवरील कोतवाल भरती
- महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया २०२६ तहसिलदार कार्यालय कुडाळ व मालवण यांचे आस्थापनेवरील कोतवाल भरतीसाठी जाहीरनामा
- महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया २०२६ तहसिलदार कार्यालय सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला यांचे आस्थापनेवरील कोतवाल भरतीसाठी जाहीरनामा
- महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया २०२६ तहसिलदार कार्यालय देवगड, कणकवली व वैभववाडी यांचे आस्थापनेवरील कोतवाल भरतीसाठी जाहीरनामा
- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 20/08/2026 रोजीच्या आदेशानुसार (M.A.) (Nos. 2689-90/2025 in Cril.A. Nos. 132-133/2017) हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती
- तलाठी साझा व महसूली मंडळ पुनर्रचना – अंतिम अधिसूचना
- स्वतंत्र महसुली गाव – प्रारूप अधिसूचना
- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 20/08/2026 रोजीच्या आदेशानुसार (M.A.) (Nos. 2689-90/2025 in Cril.A. Nos. 132-133/2017) हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती
- आंबा काजू नुकसान लाभार्थी प्रलंबित e-kyc यादी – तहसील कार्यालय, कणकवली
- आंबा काजू नुकसान लाभार्थी प्रलंबित e-kyc यादी- तहसील कार्यालय, वैभववाडी
- पोस्ट निरंक

नागरिकांचे मदत केंद्र: ०२३६२-२२८८४७
-
आपत्ती मदत केंद्र: ०२३६२-२२८८४७
-
महिला व गुन्हे विरोधी मदत केंद्र: ०२३६२-२२८२०१
-
रुग्णवाहिका: १०२,१०८
-
बाल मदत केंद्र: १०९८
सार्वजनिक सुविधा
जलद दुवे
-
माहितीचा अधिकार अधिनियम
-
सार्वजनिक तक्रार
-
तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन
-
शासन निर्णय
-
नागरिकांची सनद
-
जनगणना
-
भारत सरकार द्वारा विविध विकास योजना सूची
-
मैत्री - एक्सपोर्ट डॅशबोर्ड
-
जिल्हापरिषद सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग पोलीस
-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
-
सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली
-
सिंधुदुर्ग जिल्हा घनकचरा व्यवस्थापन २०२६