बंद करा

सिंधुदुर्ग जलदुर्ग

प्रकाशन दिनांक : 21/02/2018

सिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो .मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .

सिंधुदुर्ग जलदुर्ग