घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
महसूल मंडळ पुनर्रचना- प्रारूप अधिसूचना

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

01/09/2026 30/09/2026 पहा (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्र’ आयडी वाटपासाठी प्राप्त अर्जांची छाननीअंती पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जांची यादी

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग 

11/09/2026 30/09/2026 पहा (342 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व कुडाळ या नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस यांची गुणवत्ता यादी

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग

03/09/2026 17/09/2026 पहा (3 MB)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी व ३ नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांसाठी (देवगड ,दोडामार्ग व मालवण ) नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करणेकरिता इच्छुकांकडून अर्ज मागविणे

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सिंधुदुर्ग

23/07/2026 09/09/2026 पहा (4 MB)
प्रसिद्धीपत्रक – नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी वाटपासाठी अर्ज स्वीकारणेसाठी मुदतवाढ

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सिंधुदुर्ग

20/08/2026 28/08/2026 पहा (553 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्षे आणि १० वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांची अंतिम समावेषन यादी

जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

08/08/2026 15/08/2026 पहा (8 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्ष आणि १० वर्ष पेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा ज्येष्ठता यादी

जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

23/07/2026 31/07/2026 पहा (9 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्ष आणि १० वर्ष पेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सूचना

जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

27/07/2026 31/07/2026 पहा (505 KB)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबद्दल जाहिरात

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

01/07/2026 30/07/2026 पहा (9 MB)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन निर्माण होणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे मुख्यालय व कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबतची जाहीर सूचना

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

23/06/2026 08/07/2026 पहा (139 KB)