घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडी वाटपासाठी प्राप्त अर्जांचा तपशील

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

07/09/2026 07/10/2026 पहा (208 KB)
अवैध वृक्षतोड आणि पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सची स्थापना

महसूल, वन आणि पोलीस विभाग, सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम

07/08/2026 01/10/2026 पहा (194 KB)
शिरोडा वेळागर येथील भूसंपादन प्रस्ताव क्रमांक २४१/९०,२४२/९० ,२८१/९०,२९४/९० मधील मोबदला स्वीकारणेचे शिल्लक खातेदारांची यादी व मोबदला स्वीकारणेसाठी आवश्यक कागदपत्र

उपजिल्हाधिकारी भूसंपादन, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

28/07/2026 30/09/2026 पहा (487 KB)
भूसंपादन प्रस्ताव क्रमांक १/२०२६ गाव मौजे वाभवे तालुका वैभववाडी -जाहीर नोटीस

उपजिल्हाधिकारी भूसंपादन , इमारत व दळणवळण प्रकल्प सिंधुदुर्ग

19/08/2026 30/09/2026 पहा (1 MB)
भुसंपादन प्रस्ताव क्रमांक १४/२०२५ मौजे जामसंडे तालुका देवगड -जाहीर नोटीस

उपजिल्हाधिकारी भूसंपादन इमारत व दळणवळण प्रकल्प सिंधुदुर्ग

21/08/2026 30/09/2026 पहा (988 KB)
तलाठी सजा पुनर्रचना-प्रारूप अधिसूचना

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

01/09/2026 30/09/2026 पहा (1,012 KB)
महसूल मंडळ पुनर्रचना- प्रारूप अधिसूचना

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

01/09/2026 30/09/2026 पहा (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्र’ आयडी वाटपासाठी प्राप्त अर्जांची छाननीअंती पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जांची यादी

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग 

11/09/2026 30/09/2026 पहा (342 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व कुडाळ या नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस यांची गुणवत्ता यादी

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग

03/09/2026 17/09/2026 पहा (3 MB)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी व ३ नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांसाठी (देवगड ,दोडामार्ग व मालवण ) नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करणेकरिता इच्छुकांकडून अर्ज मागविणे

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सिंधुदुर्ग

23/07/2026 09/09/2026 पहा (4 MB)