बंद करा

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
प्रस्ताव क्र. २९४/९० गाव वेळागर तालुका वेंगुर्ला मोबदला वाटप रजिस्टर मूळ , निवाडा व विवरणपत्र

उपजिल्हाधिकारी भूसंपादन , जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

10/08/2026 31/10/2026 पहा (2 MB) निवाडा प्रस्ताव क्र. 294-90 (10 MB) प्रकरण क्र. 294 -90 विवरणपत्र गाव वेळागर (3 MB)
प्रस्ताव क्रमांक २८१/९० गाव वेळागर तालुका वेंगुर्ला अंतिम निवाडा, अंतिम विवरणपत्र व वाटप रजिस्टर

उपजिल्हाधिकारी भूसंपादन , जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

10/08/2026 31/10/2026 पहा (2 MB) प्रकरण क्र. 281-90 विवरणपत्र (4 MB) निवाडा प्रस्ताव क्र.281-90 (6 MB)
प्रस्ताव क्रमांक २४२/९० गाव वेळागर तालुका वेंगुर्ला अंतिम निवाडा , विवरणपत्र व मोबदला वाटप रजिस्टर मूळ

उपजिल्हाधिकारी भूसंपादन , जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

10/08/2026 31/10/2026 पहा (6 MB) प्रकरण क्र.242-90 विवरणपत्र (6 MB) प्रस्ताव क्र. 242 चा 90 गाव वेळागर मूळ मोबदला वाटप रजिस्टर (4 MB)
अवैध वृक्षतोड आणि पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सची स्थापना

महसूल, वन आणि पोलीस विभाग, सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम

07/08/2026 01/10/2026 पहा (194 KB)
शिरोडा वेळागर येथील भूसंपादन प्रस्ताव क्रमांक २४१/९०,२४२/९० ,२८१/९०,२९४/९० मधील मोबदला स्वीकारणेचे शिल्लक खातेदारांची यादी व मोबदला स्वीकारणेसाठी आवश्यक कागदपत्र

उपजिल्हाधिकारी भूसंपादन, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

28/07/2026 30/09/2026 पहा (487 KB)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी व ३ नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांसाठी (देवगड ,दोडामार्ग व मालवण ) नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करणेकरिता इच्छुकांकडून अर्ज मागविणे

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सिंधुदुर्ग

23/07/2026 09/09/2026 पहा (4 MB)
विवरणपत्र -भूसंपादन प्रस्ताव क्रमांक २०/२०१८ -मौजे शिवडाव , तालुका कणकवली

उपजिल्हाधिकारी भूसंपादन,जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

18/06/2026 31/12/2026 पहा (5 MB)
विवरणपत्र -भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ०८/२०२४ -मौजे फुकेरी , तालुका दोडामार्ग

उपजिल्हाधिकारी भूसंपादन,जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग

18/06/2026 31/12/2026 पहा (2 MB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व अधिनस्‍त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्‍या आस्‍थापनेवरील शिपाई संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक ०१ जानेवारी २०२६ स्थित अंतिम संयुक्‍त ज्‍येष्‍ठता यादी

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

26/05/2026 31/12/2026 पहा (2 MB)
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचा-यांची दि.01 जानेवारी 2026 स्थित अंतिम ज्‍येष्‍ठता यादी

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

15/04/2026 31/12/2026 पहा (355 KB)
पुराभिलेख