• सामाजिक दुवे
  • संकेतस्थळ नकाशा
  • Accessibility Links
बंद करा

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
तलाठी पदभरती २०२३- अतिरिक्‍त निवड यादी व प्रतिक्षा यादी

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती , जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

29/08/2025 13/09/2025 पहा (674 KB)
जिल्हा परिषद/ पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना राजपत्र २०२५

जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग

22/08/2025 22/09/2025 पहा (2 MB)
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 01 जानेवारी 2025 स्थित अंतिम ज्‍येष्‍ठता यादी

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

30/07/2025 31/12/2025 पहा (2 MB)
दिनांक ०१ जानेवारी २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीची कोंकण विभागातील नायब तहसिलदार संवर्गाची अंतिम ज्‍येष्‍ठता यादी

निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

25/07/2025 31/12/2025 पहा (2 MB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व अधिनस्‍त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्‍या आस्‍थापनेवरील शिपाई संवर्गातील कर्मचा-यांची 01 जानेवारी 2025 स्थित अंतिम संयुक्‍त ज्‍येष्‍ठता यादी

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

02/07/2025 31/12/2025 पहा (2 MB)
स्‍थानिक सुटटी आदेश

जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग

12/06/2025 31/12/2025 पहा (585 KB)
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प बाधित व्यक्तींची प्रस्ताव निहाय शेत जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेचा सविस्तर तपशील -जाहीर सूचना ३

उपजिल्हाधिकारी, जि.मु.ल.पा. सिंधुदुर्ग

09/05/2025 08/05/2027 पहा (6 MB)
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प बाधित व्यक्तींची प्रस्ताव निहाय शेत जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेचा सविस्तर तपशील -जाहीर सूचना २

उपजिल्हाधिकारी, जि.मु.ल.पा. सिंधुदुर्ग

09/05/2025 08/05/2027 पहा (3 MB)
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प बाधित व्यक्तींची प्रस्ताव निहाय शेत जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेचा सविस्तर तपशील -जाहीर सूचना १

उपजिल्हाधिकारी,  जि.मु.ल.पा. सिंधुदुर्ग

09/05/2025 08/05/2027 पहा (7 MB)
कोकण विभागातील स्‍वीय सहायक / लघुलेखक उच्‍चश्रेणी / लघुलेखक निम्‍नश्रेणी यांची दिनांक १ जानेवारी २०२५ रोजीची अंतिम ज्‍येष्‍ठता यादी

निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

16/04/2025 31/12/2025 पहा (2 MB)
पुराभिलेख