मनोहरगड किल्ला
प्रकाशन दिनांक : 21/02/2018
मनोहरगड किल्ला
स्थान : शिवापूर ता.कुडाळ , जि. सिंधुदुर्ग .शिवापूर जाण्यासाठी कुडाळ येथून थेट एस.टी.बसेस तसेच सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत. कुडाळ व सावंतवाडी , मुंबई ,पुणे व कोल्हापूर येथून महामार्गाने जोडलेले आहेत.
