बंद करा

दृष्टीक्षेपात जिल्हा

 1. क्षेत्र :५२०७ वर्ग.कि.मी.
 2. लोकसंख्या: ८,६८,८२५ 
 3. साक्षरता प्रमाण :८०.३० %
 4. गट:८ 
 5. गावे:७५२ 
 6. नगरपालिका :८
 7. पोलीस चौकी : १३ 
 8. भाषा:४ 
 9. पर्जन्यमान (३,६०९.९८ मी.मी. सरासरी )
 10. प्रमुख नद्या – वाघोटन, देवगड ,कर्ली ,गडनदी ,तिलारी व तेरेखोल या सहा मोठ्या नद्या आहेत . या नद्या सह्याद्री डोंगररांगात उगम पावून अरबी समुद्रास जाऊन मिळतात. पावसाळ्यात या नद्या रौद्र रूप धारण करून वाहत असतात . तर इतर वेळी विशेषतः उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात . येथील सर्व नद्यांच्या पात्रांची रुंदी फारच कमी आहे .जिल्ह्यातील नद्यांचा जल वाहतुकीसाठी फारच कमी उपयोग होतो. समुद्रकिनाऱ्यालगत कालावल, आचरा, मोचेमाड व देवगड या प्रमुख खाड्या असून त्यांचा उपयोग जहाजे नांगरण्यासाठी होतो. या खाड्यामधून लहान होड्यांची वाहतूक होते व मोठ्या प्रमाणावर मासेमारीही केली जाते.
 11. लोहमार्ग – १०३ कि.मी.
 12. रेल्वे स्थानक -८.
 13. समुद्रकिनारा लांबी -१२१ कि.मी.
 14. प्रमुख पिके -भात ,नारळ ,कोकम,आंबा,काजू.
 15. वन क्षेत्र -३८६४३ हे.