सिंधुदुर्ग जलदुर्ग
श्रेणी ऐतिहासिक
सिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो .मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .
कसे पोहोचाल?:
विमानाने
चिपी, मोपा ( गोवा ) व दाबोलीम ( गोवा ) विमानतळ
रेल्वेने
कुडाळ / सिंधुदुर्ग / कणकवली रेल्वे स्थानक
रस्त्याने
मुंबई-गोवा हायवे मालवणकडे