सिंधुदुर्ग जलदुर्ग

सिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो .मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .

  • सिंधुदुर्ग किल्ला
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • सिंधुदुर्ग जलदुर्ग
  • अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला
  • सिंधुदुर्ग जलदुर्ग

कसे पोहोचाल?:

विमानाने

दाबोलीम विमानतळ गोवा

रेल्वेने

कुडाळ / सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक

रस्त्याने

मुंबई-गोवा हायवे मालवणकडे