बंद करा

सावंतवाडी राजवाडा

सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते .

  • संस्थान राजवाडा
  • सावंतवाडी राजवाडा
  • सावंतवाडी राजवाडा
  • संस्थान राजवाडा
  • सावंतवाडी राजवाडा दृश्य
  • सावंतवाडी राजवाडा

कसे पोहोचाल?:

विमानाने

गोवा दाबोलीम विमानतळ

रेल्वेने

सावंतवाडी रेल्वे स्थानक

रस्त्याने

मुंबई-गोवा हायवे