बंद करा

आंबोली

आंबोली 

स्थान : आंबोली  ता.सावंतवाडी  , जि. सिंधुदुर्ग .आंबोली  जाण्यासाठी सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत.  सावंतवाडी , मुंबई ,पुणे व कोल्हापूर येथून महामार्गाने जोडलेले आहेत. आंबोली हे पावसाळ्यातील खास प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील धबधबे व जैवविविधता खूपच रमणीय आहे. लगतचा जिल्हा कोल्हापूर तसेच बेळगाव येथून पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येतात.

 

 
  • आंबोली जलप्रपात
  • आंबोली , थंड हवेचे ठिकाण
  • आंबोली जलप्रपात
  • आंबोली
  • आंबोली हिल स्टेशन
  • आंबोली कावालेसाद जलप्रपात

कसे पोहोचाल?:

विमानाने

दाबोलीम विमानतळ गोवा

रेल्वेने

सावंतवाडी रेल्वे स्थानक

रस्त्याने

मुंबई-गोवा हायवे