सिंधुदुर्ग जिल्हयातील नगरपंचायत कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कसई-दोडामार्ग व देवगड-जामसंडे सार्वत्रिक निवडणुक २०२१
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सिंधुदुर्ग जिल्हयातील नगरपंचायत कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कसई-दोडामार्ग व देवगड-जामसंडे सार्वत्रिक निवडणुक २०२१ | सिंधुदुर्ग जिल्हयातील नगरपंचायत कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कसई-दोडामार्ग व देवगड-जामसंडे सार्वत्रिक निवडणुक २०२१ करिता सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिलांकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारीत फेर सोडतीचा कार्यक्रम-२०२१ नगरपालिका शाखा , जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग |
20/12/2021 | 23/12/2021 | पहा (510 KB) |