बंद करा

साहसी

स्कूबा डायविंग

सी-वल्ड

स्कूबा डायविंग हा साहसी प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा येथे मालवण बीच , तारकर्ली बीच याठिकाणी उपलब्ध आहे. समुद्राखालील निसर्ग सौंदर्य ,जैवविविधता आपणास या प्रकारामुळे अनुभवता येईल . या साहसी प्रकारात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आपणास समुद्राखालील जग पाहता येईल. त्यापूर्वी प्रशिक्षक आपणास योग्य ते मार्गदर्शन करतात .