बंद करा

शासन निर्णय

 

अ.क्र.  विभागाचे      नाव शीर्षक डाऊनलोड 
1 महसूल व वन विभाग

मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत.

पहा
2 महसूल व वन विभाग

राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये व्यवस्थापन आराखड्यास मंजूरी प्रदान करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत.

पहा
3 महसूल व वन विभाग
नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व
गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील
कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व
इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या
शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य
आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर  
मदत देण्याबाबत.
पहा
4 महसूल व वन विभाग केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF / NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या  आपदग्रस्त  व्यक्तींना सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष  पहा
5 माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग  आपले सरकार सेवा केंद्राबाबत
केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत
मार्गदर्शक सुचना
पहा 
6 इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत देण्यात आलेल्या नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची) वैधता पडताळणी समितीचे पुनर्गठन , प्रमाणपत्र पडताळणी कार्यपद्धती तसेच अपीलाच्या कालावधीबाबत पहा 
7 वित्त विभाग शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण पहा 
8 सामान्य प्रशासन विभाग सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/ विभागीय परीक्षा
उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील
तरतूदीमध्ये सुधारणा करण्याबाबत .
पहा 
9 सामान्य प्रशासन विभाग राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय
विभागाांच्या “विभागीय परीक्षांसंदर्भातील
सामाईक बाबींबाबतचे धोरण”
पहा 
10 वित्त विभाग “ना-देय प्रमाणपत्र” व “ना-विभागीय चौकशी”
प्रमाणपत्रासंदभात
पहा  
11 महसूल व वन विभाग महसूल विभागातील तलाठी पदाचे
पदनाम बदलून “ग्राम महसूल
अधिकारी ” करणेबाबत.
पहा 
12 महसूल व वन विभाग तलाठी (गट-क) संवर्गाची आस्थापना
जिल्हास्तरावर निश्चित करण्याबाबत
पहा
13 महसूल व वन विभाग महसुल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील
“अव्वल कारकून” गट-क पदाचे पदनाम
बदलून “सहाय्यक महसुल अधिकारी ”
करणेबाबत
पहा 
14 महसूल व वन विभाग महसूल विभागातील कोतवाल पदाचे
पदनाम बदलून “महसूल सेवक ”
करणेबाबत.
पहा 
15 सामान्य प्रशासन विभाग आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट
करणे, सेवा केंद्रांवरून देण्यात येणाऱ्या
सेवाांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच
सेवेबाबत…
पहा 
१६  महसूल व वन विभाग ePCIS अंतर्गत तयार होणारे संगणकीकृत फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, नमुना 9 नोटीस व इतर संगणकीकृत तयार होणारे अभिलेख यांची नक्कल फी व सेवा केंद्रामार्फत द्यावयाच्या सेवांचे दर ठरविणेबाबत. पहा