जिल्ह्याविषयी
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणने प्रमाणे ८,४९,६५१ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पश्चिमेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.
नव्या घडामोडी
- मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R. ) २०२६
- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६
- शासकीय जमिनीचा गोषवारा
- शासन निर्णय
- निवडणूक शाखा
- कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी नोंदी आढळलेले अभिलेख
- एक जिल्हा एक उत्पादन
- महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ (ताज हॉटेल )
- पुरवठा विभाग
- कृषी विभाग
- नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प
- भूसंपादन प्रस्ताव
मा. मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा
मा.ना.श्री.नितेश राणे
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी
श्रीम. तृप्ती धोडमिसे, भा.प्र.से
सार्वजनिक सुविधा
जलद दुवे
-
माहितीचा अधिकार अधिनियम
-
सार्वजनिक तक्रार
-
तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन
-
शासन निर्णय
-
नागरिकांची सनद
-
जनगणना
-
भारत सरकार द्वारा विविध विकास योजना सूची
-
मैत्री - एक्सपोर्ट डॅशबोर्ड
-
जिल्हापरिषद सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग पोलीस
-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
-
सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली
-
सिंधुदुर्ग जिल्हा घनकचरा व्यवस्थापन २०२६
मदत सूची
-
नागरिकांचे मदत केंद्र -
०२३६२-२२८८४७ -
बाल मदत केंद्र -
१०९८ -
महिला मदत केंद्र -
०२३६२-२२८२०१ -
गुन्हे विरोधी मदत केंद्र -
०२३६२-२२८२०१ -
आपत्ती मदत केंद्र - ०२३६२-२२८८४७
-
रुग्णवाहिका -
१०२ ,१०८