जिल्ह्याविषयी
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पश्चिमेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.
मा. मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा
मा.ना.श्री.नितेश राणे
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी
श्री. अनिल पाटील (भा.प्र.से.)
सार्वजनिक सुविधा
घटना
कोणताही कार्यक्रम नाही .
मदत सूची
-
नागरिकांचे मदत केंद्र -
०२३६२-२२८८४७ -
बाल मदत केंद्र -
१०९८ -
महिला मदत केंद्र -
०२३६२-२२८२०१ -
गुन्हे विरोधी मदत केंद्र -
०२३६२-२२८२०१ -
आपत्ती मदत केंद्र - ०२३६२-२२८८४७
-
रुग्णवाहिका -
१०२ ,१०८
छायाचित्र दालन
- पोस्ट निरंक