बंद करा

कोविड – १९ ( कोरोना विषाणू )

 १.  कंटेनमेंट झोन –  कणकवली   / सावंतवाडी   / कुडाळ  

 २ . सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नेपाल येथे जायचे असल्यास कृपया या लिंक वर (यात्री / विद्यार्थी /भाविक/कामगार /इतर ) यांनी माहिती भरावी.

3 .  मा. जिल्हाधिकारी  यांचे आदेश 

      मार्गदर्शक सूचना – गणेशोत्सव – २०२०

        चक्रीवादळ संबंधित खबरदारीचे आदेश दिनांक ०२-०६-२०२०

       सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सुधारित आदेश दि .२०-०५-२०२०

       सुधारित आदेश – चेक पोस्ट वरील तपासणी -दि. १७-०५-२०२०

       ग्रामस्तरीय नियंत्रण समिती आदेश दि.०१-०५-२०२०

       बांधकाम परवानगी बाबतचे  आदेश दि. २३-०४-२०२० 

       कलम १४४ बाबतचे आदेश 

      कोविड -१९ सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय , आदेश दि. 15/०४/२०२०

       जिल्हा पुरवठा विभाग , रेशनवर धान्य देण्याचे निर्णय व दर

       नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असलेबाबत ०९-०४-२०२०

       पोस्ट ऑफिस मार्फत AEPS माध्यमातून बँक व्यवहार बाबत ०९-०४-२०२०

       सी.एस.सी. केंद्रातून DIGIPAY सर्विस नागरिकांना उपलब्ध करून देणेबाबत ०८-०४-२०२०

       व्हॉंटसअप संदेश बाबत आदेश दि.०५-०४-२०२०

      अत्यावशक सेवा सुविधा याकरिता परवाने निर्गमित करण्याबाबत ०३-०४-२०२०

      कोरोना पार्श्वभूमीवर तांदूळ मोफत वितरीत करणेबाबत दि. ०१-०४-२०२०

      सर्व प्रकारच्या दुचाकी वाहने निर्बंध ता. ३१-०३-२०२०     

      कलम १४४ लागू करणेबाबत अधिसूचना -दि.२५/०३/२०२०

 ४ . महत्त्वाची संकेतस्थळे

     आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन

     एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

     स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार

५ .  संपर्क – हेल्पलाईन ,  तालुका व जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी ( डॉक्टर )

६ .  मार्गदर्शक तत्वे 

     विस्तारित लॉक डाऊन दरम्यान सुधारित मार्गदर्शक तत्वे दि. १९ मे २०२०

      कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी /कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना दि.25-०४-२०२०

      सार्वजनिक स्थळे / कार्यालये निर्जंतुकीकरण करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे

      कोविड -१९ च्या नियंत्रणासाठी करावयाच्या एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना दिनांक २३ एप्रिल २०२०

७  .  छायाचित्र दालन .

      छायाचित्र पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

८ . कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी येथे क्लिक करून आपली माहिती भरावी .

९ . अत्यावश्यक सेवा पास आवेदन करण्यासाठी येथे क्लिक करा http://covid19.mhpolice.in/

१० . सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी

भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास या लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी.

( टीप – आपण सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा/राज्य तील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर माहिती भरून आम्हाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा  ०२३६२-२२८८४७  ०२३६२-२२८६०८ )