महामार्ग
सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.१७ ने प्रवास करू शकता .जो कणकवली , कुडाळ व सावंतवाडी या तीन मुख्य शहरातून जोडलेला आहे .
सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.१७ ने प्रवास करू शकता .जो कणकवली , कुडाळ व सावंतवाडी या तीन मुख्य शहरातून जोडलेला आहे .
सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी आपण कोकणरेल्वे लोहमार्ग वापरून मुख्य रेल्वेस्थानक कणकवली,सिंधुदुर्ग ,कुडाळ व सावंतवाडी यापैकी कोणतेही स्थानक वापरून प्रवास करू शकतो. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून ४-५ कि.मी. अंतरावर आहे .
सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करून रत्नागिरी,गोवा किवा बेळगाव येथून विमानप्रवास करू शकतो. जिल्हा मुख्यालय ते तीनही विमानतळ साधारण १०० कि.मी.वर आहेत .